संपर्क

तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाचे विद्यार्थी असाल किंवा नसाल. तुम्हाला विज्ञान केंद्राच्या कामात अशा रीतीने सहभागी होता येतेः

  • विज्ञान केंद्राच्या उद्दिष्टांशी सुसंगत असा नवा प्रकल्प सुचवा.
  • चालू असणाऱ्या विज्ञान केंद्र प्रकल्पात भाग घ्या.
  • विज्ञान केंद्र निर्मित पुस्तिका इतरांना भेट द्या.
  • विज्ञान केंद्राने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्या किंवा घ्या.
  • विज्ञान केंद्रासाठी वैज्ञानिक वा तंत्रज्ञान विषयक लेखन करा.

या संकेतस्थळाला भेट दिल्यावर तुम्हाला विज्ञान केंद्राचे अनेक उपक्रम समजतील. तुमचे त्याबद्दलचे मत सांगण्यासाठी किंवा विज्ञानकेंद्राच्या एखाद्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही आम्हाला येथे निरोप ठेवू शकता. धन्यवाद!