हिरवी माया

विज्ञान केंद्राचा हा उपक्रम आहे. स्वयंपाकघरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात करण्यासाठी “हिरवी माया”.

हा बगीचा संच वापरता येतो. त्या बद्दल पूर्ण माहिती देणारी  ही पुस्तिका येथे डाउनलोड करता येईल.

तुम्ही जर हिरवी माया या संचाचा वापर आज करत असाल तर तुमचे प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. या प्रश्नांची उत्तरे लौकरात लौकर देण्याचा प्रयत्न विज्ञान केंद्राचे सदस्य करतीलच.

%d bloggers like this: