जुलै २०१९ चा विज्ञानदूत

या महिन्याचा विज्ञानदूतचा अंक ठरल्याप्रमाणे १५ जुलैला प्रसिद्ध होत आहे. या अंकातः

  • संपादकीय
  • घरासाठी सौर विद्युत
  • हास्यदूत
  • कोडेे
  • लई बिल झालं
  • इ-कचऱ्याचा ढीग
  • उमर खय्याम
  • समुचित तंत्रज्ञान

या विषयांची चर्चा केली आहे. हा अंक कोणताही बदल न करता इ-रूपात वा छापील रूपात वितरित करण्यास विज्ञान केंद्राची काहीही हरकत नाही.  हा अंक येथे डाउनलोड करता येईल. त्यासाठी या लिंकवर राइट क्लिक करून “Save Link As” हा पर्याय निवडा. या अंकाबाबत तुमचे मत आम्हाला जरूर कळवा.

%d bloggers like this: