विज्ञानदूत ऑगस्ट २०१९

विज्ञानदूत चा ऑगस्ट २०१९ चा अंक आज प्रसिद्ध झाला. हा अंक अनेक शाळांत विद्यार्थ्यांना वाचनासाठी नोटिस फलकावर लावण्यात येतो. हा अंक छापून (A4 आकाराची ८ पाने) तुम्ही तो तुमच्या मित्र नातेवाईकांना किंवा शाळांना देऊ शकता. या अंकाचे अवकरण (Download) तुम्हाला येथे करता येईल.

 

%d bloggers like this: