विज्ञानदूत सप्टेंबर २०१९

या महिन्याचा “विज्ञानदूत ” नुकताच प्रसिद्ध झाला. या अंकात,

  • विविध आरोग्य विषयक परीक्षणे व त्यामागचे संख्याशास्त्रीय गूढ
  • हास्यदूत
  • नवे कोडे, जुन्याचे उत्तर
  • छोटी शेती
  • माझी हिरवी शाळा
  • स्वतःचे संकेतस्थळ निःशुल्क बनवा

या विषयांवर माहिती आहे. हा अंक तुम्हाला येथे वाचता व अवकरित (download) करता येईल.

 

%d bloggers like this: