विज्ञानदूत नोव्हेंबर २०१९

विज्ञानदूतचा नोव्हेंबर २०१९ चा अंक प्रसिद्ध झाला.

या अंकात

  • संपादकीय
  • नेहमीची औषधे
  • हसतील त्यांचे दात दिसतील
  • कोडे
  • जग आणि जंगले
  • सौर उष्णतेचे मापन
  • गणिताचा युवराज
  • स्वरा आणि मावशी

या अंकाचे येथे अवकरण करता येईल.

वाचकांनी हा अंक छापून शाळा, महाविद्यालये, मित्र, नातेवाईक यांच्याकडे वितरित करावा असे आवाहन करीत आहोत.

%d bloggers like this: