नमस्कार.
या महिन्याचा (डिसेंबर २०१९) विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकातः
- रक्तक्षय-अनिमिया
- हसतील त्यांचे दात दिसतील
- या महिन्याचे कोडे
- समुद्रातील मृत क्षेत्रे
- मोजून मापून स्वयंपाक
- घर तेथे भाजीबाग
- स्वरा आणि मावशी
या अंकाचे अवकरण तुम्ही येथे करू शकता. हा अंक छापून, जसा आहे तसा वितरित करण्याची मुक्त परवानगी विज्ञान केंद्र सर्वांना देत आहे.