विज्ञानदूत जानेवारी २०२०

जानेवारी महिन्याचा विज्ञानदूतचा अंक प्रसिद्ध झाला. या अंकात,

  • संपादकीय
  • होमिओपॅथी-प्रथमोपचारासाठी
  • ऐकावे ते नवलच
  • कोडे
  • घरीच बनवा द्रवरूप खते
  • स्वयंपाकघरात विज्ञान
  • कोष्टक प्रणाली
  • स्वरा आणि मावशी

असा माहितीपूर्ण आणि मनोरंजक मजकूर वाचता येईल. हा अंक येथे अवकरित (डाउनलोड) करता येईल.

हा अंक छापून तुमच्या जवळच्या शाळेत वाटा. अनेक लोक हा अंक छापून आपल्या जुन्या शाळेतही वाचनासाठी देतात. असा अंक वर्गात वाचून दाखवला जातो. तुमच्या मित्र, नातेवाईक यांना देखील हा अंक भेट म्हणून जरूर द्या.

%d bloggers like this: