विज्ञानदूत फेब्रुवारी २०२०

या महिन्याचा (फेब्रुवारी २०२०) विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात,

  • संपादकीय
  • अन्न हे पूर्णब्रह्म
  • हसा आणि हसू द्या
  • कोडे
  • कॅरोलस लिनियस
  • वनस्पतींची वर्गवारी
  • शेवगा
  • स्वरा आणि मावशी

हा अंक येथे अवकरित (download) करता येईल. अवकरित केलेला अंक pdf रूपात (A4 कागदाची ८ पाठपोट पाने) असतो. तो तुम्ही छापून तुमच्या शाळेत, नातेवाईक मित्रमंडळी यांना देऊ शकता. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात हा अंक शाळेत वाचून दाखवला जातो. विज्ञानाचा प्रसार करण्याच्या कामात विज्ञान केंद्राला हातभार लावा.

%d bloggers like this: