विज्ञानदूत मार्च २० प्रकाशित झाला

नमस्कार

विज्ञानदूत चा मार्च २०२० चा अंक प्रकाशित झाला. या अंकातः

  • संपादकीय
  • पाय् आलेख
  • याला गणित ऐसे नाव
  • कोडे
  • आलेख कसा काढतात ?
  • चढ आणि उतार
  • रेने दे कार्त
  • स्वरा आणि मावशी

ही सदरे वाचायला मिळतील.  या अंकाचे येथे अवकरण (download) करता  येईल. हा अंक pdf रूपात आहे. कोणताही बदल न करता हा अंक छापून वाटण्यास विज्ञान केंद्राची परवानगी आहे. तो छापून अनेक शाळांत वाचून दाखवला जातो. तुम्ही तो छापून तुमच्या जवळच्या शाळेत भेट देऊ शकता.  हा अंक तुमच्या मित्रांना नातेवाइकांना जरूर वाचण्यासाठी द्या.

%d bloggers like this: