विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला

नमस्कार.

एप्रिल २०२० चा विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात,

संपादकीय
विज्ञानकथेची ओळख
हास्यरसशाळा
कोडे
गट्टूलालचे गुपित
कथेतील विज्ञान
जयंत नारळीकर
स्वरा आणि मावशी

ही सदरे वाचायला मिळतील. विज्ञानदूतचा अंक महाराष्ट्रात अनेक शाळांत वाचला जातो. विज्ञान प्रेमी वाचक हा अंक छापून इतरांना वाटतात. त्यासाठी या अंकाचे इथे अवकरण (डाउनलोड) करता येईल.

%d bloggers like this: