एप्रिल २१ चा विज्ञानदूत प्रसिद्ध झाला

या अंकात

पैशाची पिल्ले, लिंबाचे झाड, सोपा प्रयोग, विज्ञान नवलकथांचे पुस्तका विषयी, भाजी लावण्याचे कुंड , कोडे आणि वैज्ञानिक रमण यांचे बद्दल येथे वाचू शकालः


https://vidnyankendra.org/articles.html

तुमचा प्रतिसाद जरूर कळवा. तुमच्या मित्र नातेवाइकांना ही माहिती जरूर पाठवा.

%d bloggers like this: