AVR microcontroller

जे वाचक AVR microcontroller या विषयीची माहिती इंग्रजीतूनच वाचू इच्छितात, त्यांच्यासाठी इंटरनेटवरील अनेक लिंक्स खाली दिलेल्या विविध लेखांत सापडतील. त्याचा त्यांनी जरूर उपयोग करावा.

विज्ञान केंद्रात AVR micro controller अनेक इलेक्ट्रॉनिक प्रकल्पांसाठी वापरला जातो.

AVR ATMega328 ही चिप जगप्रसिद्ध अशा आर्डुइनो या हार्डवेअरमधे मुख्य संगणक म्हणून वापरली आहे. हीच चिप वापरून विज्ञान केंद्राने स्वतःचे हार्डवेअर  TINAH तयार केले आहे. आर्डुइनोसाठीच्या सर्व संगणकीय प्रणाली (ज्या मुक्त आहेत) TINAH साठी वापरता येतात.

विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या अनेक प्रकल्पात आर्डुइनो ही मुक्त संगणकीय भाषा वापरली आहे. काही प्रकल्पात मात्र एव्हीआरअसेंब्ली ही भाषा वापरली आहे. एव्हीआर मायक्रोकंट्रोलर संबंधीचा ज्ञानसंचय पुढील अनेक लेखांतून वाचक वाचू शकतील. त्याच्या लिंक्स पुढील प्रमाणेः