एव्हीआर कंट्रोलरसाठी असेंब्ली भाषेतील आज्ञा
८ बिट एव्हीआर च्या कंट्रोलरसाठी एकूण १३० आज्ञा असेंब्ली भाषेत देता येतात. निरनिराळ्या चिपमधे काही हार्डवेअर सोयी कमी जास्त असतात. त्यामुळे सर्व आज्ञा सर्व चिप्स साठी उपयोगी पडतीलच असे नाही. मात्र बऱ्याचशा आज्ञा बहुतेक सर्व चिप्सना उपयुक्त ठरतात.