दूर नियंत्रक

रात्री दमून भागून झोपताना आधी दिव्याच्या उजेडात  अंथरुणात पडायचे. नंतर झोपण्याआधी रिमोट कंट्रोल वापरून खोलीचा दिवा बंद करायचा. तेवढ्यासाठी उठायला नको. या साठीचे सर्किट तुम्हाला स्वतःलाच बनवता येईल. विज्ञान केंद्राने या प्रकल्पाचे डिझाइन करून तुमच्यासाठी खुले केले आहे.

वाचन सुरू ठेवा “दूर नियंत्रक”

मल्टिमीटरचा वापर

इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासकांना मल्टिमीटरचा वापर करणे अत्यावश्यक असते.

वाचन सुरू ठेवा “मल्टिमीटरचा वापर”

स्वतःच पी.सी.बी. बनवा

इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी पी.सी.बी. वापरणे खूपच सोयीचे असते. स्वतःच पी.सी.बी. बनवण्याची प्रक्रिया पुढे दिली आहे. ही प्रक्रिया विज्ञान केंद्र सदस्य ओंकार देसाई यांनी प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध केली आहे. वाचन सुरू ठेवा “स्वतःच पी.सी.बी. बनवा”

ए.व्ही.आर्. ला ‘ शिकवताना ‘…

TINAH प्रकल्प वापरून विज्ञान केंद्रात अनेक प्रकल्प केले जातात. या हार्डवेअर मधे ए.व्ही.आर्. atmega 328 हा मुख्य सी.पी.यू. वापरला आहे. टिना या बोर्डवर दोन ए.व्ही.आर्. बसवलेले दिसतीलः वाचन सुरू ठेवा “ए.व्ही.आर्. ला ‘ शिकवताना ‘…”

बायनरी टायमर

बायनरी संख्या म्हणजे दोनच चिन्हांनी दर्शवलेली संख्या. संगणक याच प्रकारे संख्यांचा विचार करतो व कार्य करतो. यात केवळ एक व शून्य (किंवा चालू व बंद, उजेड अंधार) अशी दोनच चिन्हे वापरून कितीही लहान वा मोठी संख्या दाखवता येते. विज्ञान केंद्राच्या या प्रकल्पात २५५ मिनिटांपर्यंत काम करू शकणारा टायमर तयार केला आहे. मात्र या संख्या टायमरच्या डब्यावर बायनरी पद्धतीने दाखवल्या जातात. वाचन सुरू ठेवा “बायनरी टायमर”

आर्डुइनो

संगणक जगात सर्वत्र पोचल्यात जमा आहे. विशेषतः मोबाइलमधे ताकदवान छोटे संगणक आल्यावर संगणकांनी जग काबीज केले आहे असे म्हणता येते. मात्र संगणकात जे काही घडते ते केवळ त्याच्या पडद्यावर दिसते आणि फार तर स्पीकरवर ऐकू येते. ज्याला हात लावता येईल (tangible) अशा गोष्टी संगणक थेट निर्माण वा नियंत्रित करीत नाही. असे ‘स्पर्श्य’ जर घडवायचे असेल तर Physical Computing ची गरज आपल्याला भासते.

वाचन सुरू ठेवा “आर्डुइनो”

विज्ञान केंद्राचे पी.सी.बी.

इलेक्ट्रॉनिक नियंत्रक

विज्ञान केंद्रात विविध प्रकल्पांसाठी प्रयोग केले जातात. यशस्वी प्रयोगांतून उत्पादन निर्माण व्हावे असा प्रयत्न केला जातो. प्रयोग व उत्पादन यांचा तपशील विविध मुक्त परवान्या-अंतर्गत साऱ्यांसाठी खुला केला जातो. हल्ली अनेक घरगुती उपकरणांसाठी इलेक्ट्रॉनिक नियंत्रक वापरले जातात. त्यामुळे वेळ व ऊर्जा यांची बचत होते. अशा नियंत्रकांच्या आत छोटा संगणक असतो. त्याला मायक्रोकंट्रोलर म्हणतात. ए.व्ही.आर्. हा असा छोटा संगणक आहे.

वाचन सुरू ठेवा “विज्ञान केंद्राचे पी.सी.बी.”

Introduction to Arduino

Arduino is a world famous platform for quick prototyping. This video introduces you to Arduino. You should have installed Arduino software on your computer beforehand. You can also use TINAH board (a Vidnyan Kendra Free-Project)  to replace arduino board in the video.

वाचन सुरू ठेवा “Introduction to Arduino”

मायक्रोकंट्रोलरची ओळख

मायक्रोकंट्रोलरची ओळख करून देणारे मराठी व्याख्यान. पुढील आकृतींचा संदर्भ या व्याख्यानात येतो…..

वाचन सुरू ठेवा “मायक्रोकंट्रोलरची ओळख”