नमस्कार.
एप्रिल २०२० चा विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला”
विज्ञान केंद्राचे अनेक उपक्रम मराठीत असतात. उदा. पुस्तक, व्याख्याने, अनियतकालिके इत्यादी. हे उपक्रम वाचक-श्रोत्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.
नमस्कार.
एप्रिल २०२० चा विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला”
प्रा. भाग्यश्री गाडगीळ यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या करोना विषाणुंसंबंधी माहितीचे पुढील भाषांतर पाठवले आहे. त्यातून आणखी काही गैरसमजुती नष्ट होण्यास मदत होईल. वाचन सुरू ठेवा “करोनाः आणखी काही प्रश्नोत्तरे”
या महिन्याचा (फेब्रुवारी २०२०) विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत फेब्रुवारी २०२०”
जानेवारी महिन्याचा विज्ञानदूतचा अंक प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत जानेवारी २०२०”
अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातील जिनीप्रमाणे कंप्युटरही आपल्याला मदत करतो, आपल्याला फक्त त्याला समजेल अशा भाषेत आज्ञा देता आल्या पाहिजेत. कुठलेही काम कंप्युटरच्या मदतीने सोपे होते, फक्त सुरुवातीला ते शिकून, वेळ काढून व्यवस्था बसवणे महत्त्वाचे असते. आज आपण कोष्टकप्रणाली वापरून घरगुती कामे कशी करता येतील, हे बघूया. वाचन सुरू ठेवा “घरगुती कामांसाठी कोष्टकप्रणाली (spreadsheet)”
सध्या बाजारात झाडांना पांढरी मुळे फुटण्यासाठी ह्युमिक आम्ल हे संजीवक ४०० ते ५०० रुपये लिटरप्रमाणे विकले जाते. वरील औषध आपल्याला घरी अगदी नाममात्र किंमतीत, ३० ते ४० रुपयात, तयार करता येते. याची पद्धती अगदी सोपी आहे. वाचन सुरू ठेवा “घरच्या घरी द्रवरूप खत”
होमिओपॅथी ही ३६७ वर्षांपूर्वी डॉ. हानेमान यांनी संशोधित केलेली एक प्रभावी उपचारपद्धती आहे. सामान्य लोकांना ती साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून परिचित आहे. लोकांचा हाही गैरसमज आहे की होमिओपॅथिक औषधांनी रोगी बरा करण्यासाठी खूप वेळ लागतो.
विज्ञान केंद्रातर्फे पायथन या मुक्त संगणकीय भाषेची ओळख करून देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
संख्या पूर्ण भरल्यामुळे या कार्यशाळेसाठी प्रवेश देणे आता बंद झाले आहे.
विज्ञानदूतचा नोव्हेंबर २०१९ चा अंक प्रसिद्ध झाला. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत नोव्हेंबर २०१९”
पृथ्वीवरील एकूण जंगलांपैकी आत्तापर्यंत मानवाने निम्मी नष्ट केली आहेत, असा अंदाज आहे. तरीही अजून माणशी 400 झाडे शिल्लक आहेत. झाडतोडीमुळे आणि जंगलांना आगी लावल्यामुळे हवामानबदलाचा वेग वाढतो. तापमानाच्या नोंदी करायला सुरुवात झाल्यापासूनचा काळ विचारात घेतला, तर गेली चार वर्षे सर्वात उष्ण होती. आर्कटिक मधील हिवाळ्यातले तापमान 1990 च्या तुलनेत 3 डिग्री सेल्सियसने वाढले आहे. वाचन सुरू ठेवा “पृथ्वी, जंगल, झाड आणि मानव”