विज्ञानदूत फेब्रुवारी २०२१ चा अंक प्रसिद्ध झाला. या अंकातः वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत फेब्रुवारी २०२१”
Category: विज्ञानदूत
विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला
नमस्कार.
एप्रिल २०२० चा विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला”
विज्ञानदूत मार्च २० प्रकाशित झाला
नमस्कार
विज्ञानदूत चा मार्च २०२० चा अंक प्रकाशित झाला. या अंकातः
विज्ञानदूत डिसेंबर २०१९
नमस्कार.
या महिन्याचा (डिसेंबर २०१९) विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकातः
- रक्तक्षय-अनिमिया
- हसतील त्यांचे दात दिसतील
- या महिन्याचे कोडे
- समुद्रातील मृत क्षेत्रे
- मोजून मापून स्वयंपाक
- घर तेथे भाजीबाग
- स्वरा आणि मावशी
या अंकाचे अवकरण तुम्ही येथे करू शकता. हा अंक छापून, जसा आहे तसा वितरित करण्याची मुक्त परवानगी विज्ञान केंद्र सर्वांना देत आहे.
संगणकीय स्वातंत्र्य (प्रश्न विचारा स्पर्धा)
शेजारधर्म आणि मैत्री
आई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं. वाचन सुरू ठेवा “संगणकीय स्वातंत्र्य (प्रश्न विचारा स्पर्धा)”
विज्ञानदूत ऑगस्ट २०१९
विज्ञानदूत चा ऑगस्ट २०१९ चा अंक आज प्रसिद्ध झाला. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत ऑगस्ट २०१९”
जुलै २०१९ चा विज्ञानदूत
या महिन्याचा विज्ञानदूतचा अंक ठरल्याप्रमाणे १५ जुलैला प्रसिद्ध होत आहे. या अंकातः वाचन सुरू ठेवा “जुलै २०१९ चा विज्ञानदूत”
विज्ञानदूत
काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत”