Choosing values

A formula may contain two-or more variables. Every variable can take many values. We can choose specific values which suit our need. एखाद्या सूत्रात दोन किंवा त्यापेक्षा जास्त चले असू शकतात. त्यामुळे येणाऱ्या अनेक उत्तरांतून आपल्याला हवे ती उत्तरे शोधणे महत्वाचे ठरते. त्यासाठी Gnu-Octave चा वापर करणे आवश्यक ठऱते. या साठी पुढील उदाहरण अभ्यासणे योग्य ठरेल.   वाचन सुरू ठेवा “Choosing values”

ऑक्टेव्ह आलेख

ठराविक गणिती संबंध आलेखातून फार उत्तम रीतीने व्यक्त करता येतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील तीन फेजेस ची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एकमेकांपासून १२० अंशांच्या फरकाने फारकत झालेली तीन व्होल्टेजेस हाताने आलेख कागदावर निरनिराळ्या रंगात काढता येतात. वाचन सुरू ठेवा “ऑक्टेव्ह आलेख”

ऑक्टेव्हची ओळख

गणितात करावी लागणारी आकडेमोड अनेकांना त्रस्त करते. गणित न आवडण्याचे हे एक कारण आहे. खरे तर गणित म्हणजे तर्कावर आधारित संकल्पना. या संकल्पना व्यवहारात वापरण्यासाठीचे अवजार म्हणजे संख्या. संख्यांचा थेट वापर नसलेले विषय गणितात अनेक आहेत. तरीही गणित आणि संख्या यांचे नाते निश्चितच जवळचे आहे. वाचन सुरू ठेवा “ऑक्टेव्हची ओळख”

दोन दुनिया – १

भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि तंत्रज्ञान (टेक्नॉलजी) या दोन्ही क्षेत्रात नियमबद्धता महत्वाची ठरते. एखादी यंत्रणा किंवा व्यवस्था कोणत्या नियमांनुसार चालते याचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे अवजार असते ते म्हणजे गणित. ही व्यवस्था यांत्रिकी (मेकॅनिकल) असेल  तर तिचा अभ्यास करताना वस्तुमान, लांबी, काल, बल, वेग अशा परिमाणांचा विचार करावा लागतो. जर ही  विद्युत व्यवस्था असेल तर विद्युत-दाब (व्होल्टेज), विद्युत प्रवाह, विद्युत भार, आणि प्रवाहाला होणारा विरोध या परिमाणांचा विचार होतो. वाचन सुरू ठेवा “दोन दुनिया – १”

टाकीतील पाणी

विज्ञान केंद्रातर्फे वरवर साधे वाटणारे अनेक प्रयोग केले जातात आणि त्याच्या मागचे मूळ तत्व अभ्यासले जाते. या वेळच्या प्रयोगात टाकीतील पाण्याची पातळी आणि वेळ यांचा अभ्यास करून एक गणिती प्रतिमान निर्माण केले आणि त्याच्या साह्याने किती वेळात टाकीच्या पाण्याची पातळी किती येते याचा अभ्यास केला गेला. वाचन सुरू ठेवा “टाकीतील पाणी”

Symmetrical Components

Symmetrical components of a poly-phase electrical power system are used to decide permissible imbalance in three phase power. This script shows how we can find these components using GNU Octave. वाचन सुरू ठेवा “Symmetrical Components”

Linear Programming using GNU Octave

GNU Octave can solve linear programming problems to optimize outputs. Here is a simple two variable example of how the octave function “glpk” helps to optimize.

वाचन सुरू ठेवा “Linear Programming using GNU Octave”

Banana curvature equation

The Goal

To study machine learning, I decided to find the equation of  banana curvature. The following photograph is processed further to find the equation of the banana curve. वाचन सुरू ठेवा “Banana curvature equation”

Concave mirror for solar cooker

I had written a script to design a concave mirror for solar cooker using Scilab. I am posting a similar but faster script using GNU Octave. वाचन सुरू ठेवा “Concave mirror for solar cooker”