विज्ञान केंद्र सातत्याने मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करते. केंद्राच्या सर्व प्रकल्पांमधे केवळ मुक्त प्रणालीच वापरल्या जातात. सर्वांनी मुक्त संगणक प्रणाली वापराव्यात या साठी एक (निःशुल्क) शिबीर भारतीय फ्री सॉफ्टवेअर फौंडेशनने आयोजित केले आहे. त्या बद्दल ही माहिती व तपशील.
Category: संगणक व इंटरनेट
न्यूनतम खर्चमें कंप्यूटर
गौरव पंत हे विज्ञान केंद्राचे हितचिंतक आहेत. त्यांची पूर्वीची व्हिडिओ व्याख्याने तुम्ही पाहिली असतील. या लेखात श्री. पंत किमान खर्चात कोणते संगणक आपल्याला मिळू शकतात याची चर्चा करत आहेत. वाचन सुरू ठेवा “न्यूनतम खर्चमें कंप्यूटर”
HTML 5 शिका- ५
श्री. गौरव पंत यांचे HTML5 मधे हेडिंग टॅग्ज कसे वापरावेत या बद्दलचे व्हिडिओ व्याख्यान.
HTML5 शिका -४
पंत यांचे चौथे व्याख्यान html5 मधील रंगांबद्दल. वाचन सुरू ठेवा “HTML5 शिका -४”
HTML शिका-3
श्री. गौरव पंत यांच्या html5 विषयीच्या व्याख्यानमालेचा हा तिसरा भाग. वाचन सुरू ठेवा “HTML शिका-3”
HTML शिका – २
श्री. गौरव पंत यांचे व्हिडिओ व्याख्यान भाग दुसरा. विषय HTML 5 ही वेब भाषा. तुमचे प्रश्न, शंका मूळ संकेतस्थळावर जाऊन विचारा.
HTML शिका -1
तुम्ही तुमची वेबसाइट बनवू शकता. पुरेसा सराव झाला की इतरांची साइटही बनवून देऊ शकता. त्यासाठी अनेकानेक अवजारे उपलब्ध आहेत. वाचन सुरू ठेवा “HTML शिका -1”