मी आज येथे ” शत्रू कोण ?” हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.” षड्रिपू ” हा शब्द तुम्ही ऐकला असावा.ज्यांना हा शब्द माहीत नाही त्यांच्यासाठी त्या शब्दाची फोड करून सांगत आहे.” षट् ” म्हणजे सहा आणि ” रिपू ” म्हणजे ” शत्रू “. आपल्या मन व अनुषंगाने शरीराचे जे सहा शत्रू असतात.त्यांना ” षड्रिपू “असे म्हटले जाते.
Tag: आरोग्य
औषधाविना आरोग्य – ४
रोग किंवा आजार निर्माणच होऊ नयेत यासाठी काही गोष्टींचं पालन करणं जरुरीचंच आहे. आजार,रोग निर्माण होण्यासाठी काय कारणीभूत असतं, याची माहिती यावेळी देत आहे. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ४”
औषधाविना आरोग्य -3
वेगान्न धारयेद्वातविण्मूत्रक्षवतृटक्षुधाम् |निद्राकासश्रमश्वासजृम्भाश्रुछर्दिरेतसाम् ||
रोग उत्पन्न होऊ नये, आजारपण येऊच नये यासाठी पाळावयाचे काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमांचे व्यवस्थित पालन केल्यास रोग निर्माण होण्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि आरोग्य निर्मितीला सहाय्य होऊ शकते. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य -3”
औषधाविना आरोग्य – २
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणमं । आतुरस्य विकारप्रशमनं च ।।’
हे आयुर्वेदाचे प्रयोजन किंवा हा आयुर्वेदशास्त्राचा उद्देश आहे. परंतू यातील पहिली ओळ जास्त महत्वाची.