मुक्त संगणक प्रणाली प्रशिक्षण शिबीर

विज्ञान केंद्र सातत्याने मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करते. केंद्राच्या सर्व प्रकल्पांमधे केवळ मुक्त प्रणालीच वापरल्या जातात. सर्वांनी मुक्त संगणक प्रणाली वापराव्यात या साठी एक (निःशुल्क) शिबीर भारतीय फ्री सॉफ्टवेअर फौंडेशनने आयोजित केले आहे. त्या बद्दल ही माहिती व तपशील.

वाचन सुरू ठेवा “मुक्त संगणक प्रणाली प्रशिक्षण शिबीर”

ऑक्टेव्हची ओळख

गणितात करावी लागणारी आकडेमोड अनेकांना त्रस्त करते. गणित न आवडण्याचे हे एक कारण आहे. खरे तर गणित म्हणजे तर्कावर आधारित संकल्पना. या संकल्पना व्यवहारात वापरण्यासाठीचे अवजार म्हणजे संख्या. संख्यांचा थेट वापर नसलेले विषय गणितात अनेक आहेत. तरीही गणित आणि संख्या यांचे नाते निश्चितच जवळचे आहे. वाचन सुरू ठेवा “ऑक्टेव्हची ओळख”