विज्ञान केंद्रा विषयी

विज्ञान केंद्र हा लोक विज्ञान उपक्रम आहे. प्रयोग, प्रकल्प,  प्रशिक्षण आणि प्रबोधन ही या उपक्रमाची चतुःसूत्री आहे.

विज्ञान केंद्राचे नवे व जुने सर्व साहित्य आता येथे वाचता पाहता येईल.