आरोग्य अध्याय

आयुर्वेदतज्ञ डॉ. विजय हातणकर यांनी लिहिलेली ही पुस्तिका विज्ञान केंद्राच्या संकेत स्थळावरून निशुल्क अवकरणासाठी (download) उपलब्ध आहे. चुकीच्या वागणुकीतून अपयश, अपयशातुून नैराश्य आणि नैराश्यातून येणारे मानसिक आणि शारीरिक आजार टाळण्यासाठी आवश्यक सद्वर्तनाची माहिती म्हणजेच ही पु्स्तिका. वाचन सुरू ठेवा “आरोग्य अध्याय”

क्रोध आवरा आरोग्य मिळवा

मी आज येथे ” शत्रू कोण ?” हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.” षड्रिपू ” हा शब्द तुम्ही ऐकला असावा.ज्यांना हा शब्द माहीत नाही त्यांच्यासाठी त्या शब्दाची फोड करून सांगत आहे.” षट् ” म्हणजे सहा आणि ” रिपू ” म्हणजे   ” शत्रू “. आपल्या मन व अनुषंगाने शरीराचे जे सहा शत्रू असतात.त्यांना ” षड्रिपू “असे म्हटले जाते.

वाचन सुरू ठेवा “क्रोध आवरा आरोग्य मिळवा”

आरोग्य म्हणजे काय ?

समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः। प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते ॥ (२५-५१, सूत्रस्थानम्, सुश्रुतसंहिता)

आरोग्य म्हणजे काय ? याची व्याख्या आयुर्वेदाने  वरील श्लोकामध्ये सांगितलेली आहे.

वाचन सुरू ठेवा “आरोग्य म्हणजे काय ?”

औषधाविना आरोग्य – ९

वर्षाऋतुतील आहार विहाराबद्दल या लेखात डॉ. सुधीर काटे आपल्याला बहुमोल माहिती सांगत आहेत. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ९”

औषधाविना आरोग्य – ८

आहार

रोज आपण जे खातो त्यास आहार असे म्हटले जाते आणि ते शरिरासाठी उपयुक्त असे असते.  निरामय आरोग्यासाठी सर्व शरीरोपयोगी घटकांचा अंतर्भाव असलेले अन्न म्हणजे आहार होय.  निरामय, रोगरहित आयुष्यासाठी आणि शरिराच्या योग्य वाढीसाठी आहार घेणे गरजेचे असते. सृष्टीवरील सर्व सजीवांना आहाराची, जिवंत राहण्यासाठी आवश्यकता असते. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ८”

औषधाविना आरोग्य – ७

आता आपण ” योग ” या विषयातील एका भागाबद्दल समजून घेणार आहोत. योग म्हणजेच ‘अष्टांग योग ‘. हा शब्द ग्रंथांमध्ये असतो. ‘अष्टांग’ याचा अर्थ ‘अष्ट’ अंग.’अष्ट ‘ म्हणजे ‘आठ’.यामध्ये  आठ अंगे,आठ विभाग सामावलेले आहेत.त्यास ‘अष्टांग’ असे म्हटले जाते.योगाचे म्हणजेच अष्टांग योगाचे आठ  विभाग आहेत.ते खालील प्रमाणे…. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ७”

औषधाविना आरोग्य – ६

शरीर सुस्थितीत राहण्यासाठी रोज खाणे आणि पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याबरोबरच दूध, ताक, सरबत, लस्सी इ. द्रवपदार्थही जरूरीचे आहेत. आपण रोज जो ‘आहार करतो’ म्हणजेच ‘खातो’ किंवा काही पातळ पदार्थ पीत असतो.  ते खाताना अथवा पिताना आवडले, तरच आपण खातो किंवा पितो. हे ‘आवडणे’ यालाच ‘चव’ असे म्हणूया. आपण जे रोज खातो त्यालाच  ‘आहार ‘ असे म्हणतात. त्या आहाराची,पदार्थांची चव जर आवडली तरच आपणही ते पदार्थ आनंदाने खातो. ही आवडनिवड चवीवर अवलंबून असते. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ६”

औषधाविना आरोग्य – ५

आयुर्वेदामध्ये अनेक शाश्वत सिध्दांत आहेत. त्यातील हा एक सिद्धांत.

वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ५”

औषधाविना आरोग्य – ४

रोग किंवा आजार निर्माणच होऊ नयेत यासाठी काही गोष्टींचं पालन करणं जरुरीचंच आहे. आजार,रोग निर्माण होण्यासाठी काय कारणीभूत असतं, याची माहिती  यावेळी देत आहे.  वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य – ४”

औषधाविना आरोग्य -3

वेगान्न धारयेद्वातविण्मूत्रक्षवतृटक्षुधाम् |निद्राकासश्रमश्वासजृम्भाश्रुछर्दिरेतसाम् ||
रोग उत्पन्न होऊ नये, आजारपण येऊच नये यासाठी  पाळावयाचे काही नियम सांगितलेले आहेत. त्या नियमांचे व्यवस्थित पालन केल्यास रोग निर्माण होण्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि आरोग्य निर्मितीला सहाय्य होऊ शकते. वाचन सुरू ठेवा “औषधाविना आरोग्य -3”